Posts

Showing posts from January, 2020

Kafka : A modernist Author

Kafka : A modernist Author By Neeti Badwe. Presented : July 2011, Published : December 2011, Pune “There is a goal, but no way; What we call a way, is hesitation” [1] . This ‘Reflexion’ ( Betrachtung # 26 ) aptly captures quintessence of Kafka’s thinking and writing. However, before discussing the literary work and the characteristic style of this modernist author, let first get introduced the era Franz Kafka lived through. Introduction to the Era Franz Kafka lived at the end of 19 th – beginning of 20 th century in Prague, the capital of the Bohemian kingdom under Austro-Hungarian Monarchy. The early years of the 20 th century were marked by the unsuccessful Russian Revolution of 1905, turmoil of the Balkan Wars (1912, 1913) and the First World War. This was the period when European colonial powers had brought the maximum territory of the East under control. Franz Kafka was born in 1883, the same year which marks the death of Karl Marx. In other words, end of 19 th...

संवाद-संपन्न अनुभव

संवाद - संपन्न अनुभव नीती बडवे ‘ भाषा आणि जीवन ’ मध्ये “ भाषिक संज्ञापन ” ह्या शीर्षकाखाली १९९८ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख . ही गोष्ट आहे 1998 सालची . जर्मनीमध्ये रेल्वेनं प्रवास करणं हा एक वेगळाच अनुभव आहे . कारण सर्वसामान्यपणे आपापल्या मोटरगाडीतून प्रवास करणारे लोकच खूप असतात . तिथे तशा सगळ्याच गाड्या वातानुकुलित असतात . पण त्यातही आय . सी . ई . म्हणजे इंटर सिटी एक्स्प्रेस या गाड्या विशेषच आरामशीर असतात . बटणानं पाठ कलंडवून शांत झोप घेता येईल अशा मोठ्या पाठीच्या खुर्च्या , काचेच्या मोठ्या आणि स्वच्छ खिडक्या . त्यांना पडदे लावलेले . डब्यात दाराजवळ , शिवाय मध्यभागी मोठ्या बॅग्ज आणि कोट वगैरे ठेवायला जागा . कार्पेटेड कॉरिडॉर्स , ध्वनिप्रदूषण जवळजवळ शून्य . प्रत्येक खुर्चीवर सामान ठेवायच्या फळीच्या खाली एक लेबल . त्यावर कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत ही खुर्ची आरक्षित आहे त्याची माहिती . प्रत्येक खुर्चीवर एक परिपत्रक . त्यात या गाडीचं नाव आणि प्रवासाचा मार्ग यांचा आलेख . गाडी कुठे आणि किती मिनिटं थांबणार याची माहिती . प्रत्येक स्टेशनला उतरल्यावर कुठे जायला कुठल्य...